मुख्यपृष्ठ › सामाजिक जनजागृती
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये प्रबोधन सत्रे, फलकांसह जनजागृती फेऱ्या व मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जातात. शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.

आमचा प्रमुख उपक्रम. २५ गावांत शासकीय योजनांची माहिती व सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रशिक्षण दिले.

आशा कासार, तुगाव, येणेगूर व वागदरी गुजनूर येथील महिला व मुलींना बालशोषणाबाबत प्रशिक्षण दिले. सेव्ह द चिल्ड्रन इंडिया, मुंबई यांच्या सहकार्याने सुमारे १,१८० लोकांमध्ये जागृती झाली.

देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा आमच्यासोबत भागीदारी करा.
मदत करासंपर्क साधा